भूमिकेची जबाबदारी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद | Shivputra Sambhaji | Prajakta Gaikwad

2023-01-25 1

शिवपुत्र संभाजी या महानाट्यात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराणी येसूबाईंची भूमिका साकारतेय. महानाट्यात काम करताना या भूमिकेची जबाबदारी आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद यावर प्राजक्ता काय म्हणाली जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.
`